गोवा- मडगाव येथील स्फोटात १ ठार, ३ जखमी

By Admin | Updated: May 8, 2014 18:54 IST2014-05-08T18:07:14+5:302014-05-08T18:54:31+5:30

गोव्यातील मडगाव येथे नेसाई भागातील एका घरात स्फोट होऊन एक नागरिक ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

One killed, 3 injured in blast in Goa-Madgaon | गोवा- मडगाव येथील स्फोटात १ ठार, ३ जखमी

गोवा- मडगाव येथील स्फोटात १ ठार, ३ जखमी

>ऑनलाइन टीम
मडगाव, दि. ८ - गोव्यातील मडगाव येथे नेसाई भागातील एका घरात स्फोट होऊन एक नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: One killed, 3 injured in blast in Goa-Madgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.