शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बाळाच्या खून प्रकरणी मातेकडून पोलिसांना तपासकामात असहकार्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:13 IST

एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ बाळाचा झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा करत असून पोलिसांना तपासकामात असहकार्य करत आहे.

पणजी : केवळ ४ वर्षे वयाच्या पोटच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचा आरोप असलेल्या एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ बाळाचा झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा करत असून पोलिसांना तपासकामात असहकार्य करत आहे.

कांदोळी येथे हॉटेलच्या ज्या खोलीत घटना घडली तेथे पोलिसांबरोबर जाण्यास तिने नकार दिला. त्यामुळे पोलिसांना आता वेगळा मार्ग पत्करावा लागणार आहे.ती सध्या सहा दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत आहे. तिला घटनास्थळी नेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पती व्यंकट रमण हिच्याशी संबंध बिघडून घटस्फोटापर्यंत मामला पोहोचल्यावर आपल्या चार वर्षीय मुलावर राग काढताना तिने बाळाचा गळा घोटल्याचा आरोप आहे.

गोव्यातील कांदोळी येथील हॉटेलमधील एका खोलीत खुनाचा हा प्रकार घडला.‌ मृतदेह बॅगमध्ये भरुन गोव्याहून बंगळूरला पळ काढत असताना गोवा पोलिसांनी सतर्क केल्यानंतर चित्रदुर्ग जिल्ह्यात तिला पोलिसांनी पकडले होते.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी