रूपेश सामंतविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
By Admin | Updated: October 27, 2015 02:09 IST2015-10-27T02:08:32+5:302015-10-27T02:09:17+5:30
पणजी : पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने लैंगिक छळप्रकरणी संशयित पत्रकार रूपेश सामंत याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

रूपेश सामंतविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
पणजी : पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने लैंगिक छळप्रकरणी संशयित पत्रकार रूपेश सामंत याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
लैंगिक छळ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर लपून राहिलेल्या सामंतविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटसाठी पणजी महिला पोलिसांकडून पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर शुक्रवारी आणि सोमवारी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट जारी केले.
तत्पूर्वी रूपेशविरुद्ध ‘लुक आउट’ नोटीस जारी करण्यात आली होती.
(पान ६ वर)