शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींची मार्च अखेरीस गोव्यात भेट शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस गोवा भेटीवर येण्याची व गोव्यात जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस गोवा भेटीवर येण्याची व गोव्यात जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.मोदींची सभा म्हापसा किंवा पणजीत घेतली जाणार आहे.

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस गोवा भेटीवर येण्याची व गोव्यात जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश भाजपाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सध्या देशभर सभा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झालेली नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजपाने बहुतेक कार्यक्रम पार पाडले. गोव्यात 7 मार्चला मोदींची सभा होईल, असे प्रारंभी गोवा प्रदेश भाजपाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी जाहीर केले होते. मात्र मोदींची गोवा भेट त्यावेळी रद्द झाली. तेंडुलकर यांच्या मते मार्च महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान गोव्यात येऊ शकतात. मोदींची सभा म्हापसा किंवा पणजीत घेतली जाणार आहे. पंतप्रधानांकडून अजून गोवा भेटीची तारीख निश्चित केली गेलेली नाही.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी (8 मार्च) गोवा भेटीवर येत आहेत. ते काँग्रेसच्या बुथस्तरीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने जोरात तयारी चालवली आहे. काँग्रेसने प्रत्येक आमदाराला आपआपल्या मतदारसंघातून कार्यकर्ते आणण्यास सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या मते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता संमेलनास सुमारे दहा हजारांची उपस्थिती असेल. काँग्रेसचे केंद्रीय नेते व गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे सध्या गोव्यातच आहेत. त्यांनी गांधी यांच्या भेटीची पूर्वतयारी चालवली आहे. दोनापावल येथील किनारी हॉटेलमध्ये राहुल गांधी यांचा मुक्काम असेल. तिथे मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्यादृष्टीनेही सध्या तयारी सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व आमदारांची बैठकही होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता राहुल गांधी गोव्यात दाखल होतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgoaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक