शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख मोदी ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 17:31 IST

मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाचे उद्घाटन कोणत्या दिवशी करावे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार आहेत. 12 जानेवारी रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार नाही.

ठळक मुद्देमांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाचे उद्घाटन कोणत्या दिवशी करावे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार आहेत. 12 जानेवारी रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार नाही. पंतप्रधानांच्या सवडीनुसार उद्घाटनाची तारीख ठरणार आहे.

पणजी : मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाचे उद्घाटन कोणत्या दिवशी करावे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार आहेत. 12 जानेवारी रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार नाही. पंतप्रधानांच्या सवडीनुसार उद्घाटनाची तारीख ठरणार आहे.

मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी करावे असे ठरले होते. पणजीचे माजी आमदार तथा गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी शनिवारी येथे सांगितले की, उद्घाटनासाठी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडे वेळ मागितली आहे. येत्या 11 व 12 जानेवारीला दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय मंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे त्यासाठी पंतप्रधान तिथे व्यस्त असतील. शिवाय गोव्याहून भाजपाचे सगळे आमदार-मंत्री व प्रमुख पदाधिकारी त्या सोहळ्य़ाला जाणार आहेत. त्यामुळे 12 रोजी मांडवी पुलाचे उद्घाटन होऊ शकणार नाही. पंतप्रधान त्यांच्या सवडीनुसार जी तारीख ठरवतील, त्या दिवशी उद्घाटन केले जाईल.

कुंकळ्ळ्य़ेकर म्हणाले, की आम्ही येत्या 10 रोजीच पुल पूर्णपणो सज्ज ठेवू. 10 तारीखर्पयत मांडवी पुलाचे सगळे काम पूर्ण होईल. त्याची सुरक्षिततेच्यादृष्टीनेही तज्ज्ञ अभियंत्यांकडून पाहणी करून ठेवली जाईल. लार्सन अॅण्ड टुब्रो ही कंपनी या पुलाची कंत्रटदार कंपनी असून या कंपनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खास पणजीत थांबलेले आहेत. पूल असुक्षित किंवा अपूर्ण हा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा अर्थहीन आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही यापूर्वी या पुलाची पाहणी केली आहे. तिसरा मांडवी पुल हा सुमारे पाच किलोमीटर लांबीचा आहे. एकदा उद्घाटन झाले की, म्हापसाहून थेट वाहने मडगावच्या दिशेने जाऊ शकतील. मेरशीच्याबाजूने काम तूर्त होणार नाही किंवा वाहने एकदम पणजीत उतरविण्यासाठीही जे काम करायचे आहे, ते उद्घाटनानंतर केले जाणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदीManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा