शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्रीकरांना पर्याय देण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:13 IST

कर्करोगाने गंभीर आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पर्याय देण्याचा विचार सुरू झालेला आहे.

पणजी : कर्करोगाने गंभीर आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांना पर्याय देण्याचा विचार सुरू झालेला आहे. पाच राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या मंगळवारी, ११ तारखेनंतर यासंदर्भात वेगात होतील, असे समजते.मुख्यमंत्री पर्रीकर आपल्याकडील अतिरिक्त खाती सर्व मंत्र्यांना देण्यासाठी तयार होते; पण भाजपाच्या नेतृत्वाने खातेवाटप थांबविले. गोव्यात नेतृत्व बदल करावाच लागेल व त्यामुळे खात्यांचे वाटप अगोदरच करणे निरर्थक ठरेल, असा विचार नेतृत्वाने केला. मुख्यमंत्री आजारी असल्याने व नोकरशाही कोणाचेही ऐकेनाशी झाली आहे. त्यामुळे मंत्रीही हतबल आहेत. पर्रीकर यांच्या आरोग्याची माहिती सार्वजनिक करता येणार नाही, अशी भूमिका सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर घेतली. मुख्य सचिवांच्या प्रतिज्ञापत्रात पर्रीकर यांच्या आरोग्याच्विषयी उल्लेख नाही.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरChief Ministerमुख्यमंत्रीgoaगोवाBJPभाजपा