शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एटीएम हॅकर्सचा खातेदारांना हिसका, खात्यातून पैसे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 22:49 IST

एटीएम हॅकर्सनी  पुन्हा एकदा गोमंतकियांना शॉक देताना  अनेक जणांच्या खात्यातील पैसे साफ केले. एक्सीस बँकेत खाती असलेल्या  ब-याच लोकांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

पणजी: एटीएम हॅकर्सनी  पुन्हा एकदा गोमंतकियांना शॉक देताना  अनेक जणांच्या खात्यातील पैसे साफ केले. एक्सीस बँकेत खाती असलेल्या  ब-याच लोकांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पैसे एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आले आहेत आणि मुंबईहून काढले गेले आहेत. एटीएम स्कीमर्स वापरू अगोदर एटीएमची माहिती चोरण्यात आली होती आणि नंतर पैसे काढण्यात आले असेही आढळून आले आहे. ज्या लोकांचे पैसे काढले गेले त्यात काही पोलिसांचाही समावेश आहे. बँकेतील खात्यांची सुरक्षा ही संबंधित बँकेची जबाबदारी असते. त्यामुळे काढले गेलेले पैशांची भरपाई करण्याची जबाबदारी बँकेवर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  बँकांनीही गेलेली रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलीस स्थानकात या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी  पणजी बसस्थानकाजवळच्या कार्दोजो इमारतीत असलेल्या एक्सीस बँकेच्या एटीएमला कुणी तरी अज्ञाताकडून स्कीमर लावून ठेवल्याची तक्रार अ‍ॅड लेकराज माशेलकर यांनी केली होती.  होता आणि त्या एटीएममधून त्याने पैसे काढल्यामुळे त्याच्या एटीएम कार्डातील गोपनीय माहिती चोरल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदविला असून तपासही सुरू केला होता.  त्या प्रकरणाचा इथे संबंध या प्रकरणाशी  संबंध असण्याची शक्यता आहे. 

स्किमिंग म्हणजे काय?एटीएम स्किमंिग म्हणजे एटीएम कार्डच्या मागील बाजूने असलेल्या चुंबकीय काळ््या पट्टीतील माहिती विशिष्ठ्य प्रकारचे उपकरण वापरून चोरणे. हे माहिती चोरण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे स्कीमर. स्कीमरचा धोका टाळण्यासाठी लोकांनी सीसीटीव्ही कॅमरे नसलेल्या एटीएमचा वापर करू नये. एटीएम म्शिनमध्ये कार्ड स्वाईप करण्याच्या जागेत नेहमीपेक्षा वेगळेपणा आढळला किंवा काड स्वाईपिंग करण्याच्या जागेत कार्ड घालताना अडचण होत आहे असे वाटू लागल्यास तेथे एटीएमचा वापर टाळावा अशा पोलिसांच्या सूचना आहेत.

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हा