शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गाईला वाचविण्याच्या नादात मिनीबस पलटी; २० प्रवासी जखमी, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 16:30 IST

२० प्रवासी जखमी : दोघे गंभीर; धारबांदोडा येथील घटना

अजय बुवा  फोंडा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच भटकी गुरे ठाण मांडून बसलेले असतात. अनेकदा ही गुरे अपघाताचे कारणही बनत आहेत. काल, मंगळवारी या भटक्या गुरांना चुकवण्याच्या नादात पर्यटकांना घेऊन आलेली मिनीबस रस्त्याच्या बाजूला पलटली. या अपघातात बसमधील २० प्रवासी जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, हैदराबाद येथील मिनीबस पर्यटकांना घेऊन गोव्यात आली होती. सोमवारी सकाळी बंगळुरू येथे परत जात असताना थातोड-धारबांदोडा येथे अचानक काही गुरे राष्ट्रीय महामार्गावर आली. त्यातील एका गाईला वाचवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी थेट डाव्या बाजूला कलंडली. यावेळी मिनीबसमध्ये २० प्रवासी होते. यातील जिनी जॉय, तमय सेबेस्तियान, किरण कुमार, एसले जॉन, आर राहुल, कॅटरिना, ईसा बिलबंट, एलीन जाॅन, मॅथ्यू के. एस हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मडगाव येथील अपोलो रुग्णालयात उपचार चालू आहेत. ११ जण किरकोळ जखमी इतर नऊपैकी दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

‘त्या’ घटनेची आठवणदोन आठवड्यांपूर्वी याच भागात हैदराबाद येथील पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली होती. त्याच ठिकाणी एक किलोमीटर अंतरावर पुन्हा हा अपघात झाला आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी पर्यटकांना इस्पितळात नेण्यासाठी कार्यवाही केली.

भटक्या गुरांना चुकविण्याच्या नादात पलटी झालेली मिनीबस.

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालकgoaगोवा