शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईंकासह आंघोळीला ओहोळात उतरला असता बुडून मृत्यू 

By सूरज.नाईकपवार | Updated: May 15, 2024 10:34 IST

अन्यजणांनी मदतीसाठी एकच आक्राेश केला. अखेर बऱ्याच वेळांनतर त्याचा मृतदेह सापडला.

सूरज नाईकपवार / मडगाव

लोकमत न्युज नेटवर्कमडगाव : नातेवाईकांसमवेत आंघोळीला ओहोळात उतरला असता, एकाचा बुडून मृत्यू झाला.  गोव्यातील दक्षिण गोव्यातील पाट्टेबाळ्ळी येथे मंगळवारी वरील दुदैवी घटना घडली. कायतान आंतोन फर्नांडीस (४४) असे मयताचे नाव असून, तो आंबेमोल फातर्पा येथील रहिवाशी आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास वेळीप पुढील तपास करीत आहेत.

मंगळवारी दुपारी कायतान हा आपल्या कुटुंबातील काहीजणांसमवेत आंघोळीला गेला होता. एकूण पाचजण होते.आंघोळ करत असताना तो पाण्यात बुडाला. यावेळी अन्यजणांनी मदतीसाठी एकच आक्राेश केला. अखेर बऱ्याच वेळांनतर त्याचा मृतदेह सापडला.

माघाहून १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्सला बोलावून घेउन कायतानला बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह शवचिकित्सेसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे