शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बांदोड्याचा महालक्ष्मी चित्ररथ, शिरोड्याचा रोमटामेळ प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 08:13 IST

पणजी शिमगोत्सवातील स्पर्धांचा निकाल जाहीर : लोकनृत्य सावईवेरे सख्याहरीने पटकावले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने पणजी शिमगोत्सव समितीने घेतलेल्या चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धेचा निकाल बुधवारी समितीचे सचिव शांताराम नाईक यांनी जाहीर केला. 

चित्ररथ स्पर्धेत बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समितीने प्रथम बक्षीस पटकावले. रोमटामेळ स्पर्धेत प्रथम बक्षीस शिरोडा येथील श्री मंडलेश्वर मानगुरू शिमगोत्सव समितीने तर लोकनृत्य स्पर्धेचे बक्षीस सावईवेरेंचो सख्याहरीने पटकावले. वेशभूषा स्पर्धेत लहान गटात प्रथम बक्षीस आराध्या कदम हिने तर मोठ्या गटातील प्रथम बक्षीस धनंजय नाईक यांनी पटकावले.

चित्ररथ स्पर्धा

प्रथम : महालक्ष्मी नागरिक समिती, द्वितीय- त्रिवेणी कला संघ दुर्भाट, तृतीय देव धाडेश्वर स्पोर्ट्स अँड कल्चरल

लोकनृत्य स्पर्धा

प्रथम : सावईवेरेचो सख्याहरी, द्वितीय-विजया कला मंडळ फोंडा, तृतीय- तिटो स्पोर्ट्स कल्चरल क्लब पैंगीण, चौथे-श्री गुरु कला मंडळ प्रियोळ, पाचवे-रामेश्वर कला संघ सत्तरी, उत्तेजनार्थ-शांतादुर्गा शिवरंजनी कला संघ कुर्टी, फोंडा, परशुराम कला क्रीडा संघ पैंगीण.

क्लब, नेरुल, चौथे दाडसाखळ स्पोर्टस अँड कल्चरल क्लब, माशेल, पाचवे-श्रीकृष्ण हौशी मंडळ, मडगाव, उत्तेजनार्थ बाल गोपाळ कला सांस्कृतिक मंडळ, चिंचवाडा-चिंबल, श्री देव राष्ट्रोळी कला मंडळ, मरड- म्हापसा, हनुमान युवक संघ, रेईशमागूश, श्री शिवबा कला मंडळ, दुर्भाट, शिवराय युवक मंडळ, सांगे, रासई युथ असोसिएशन, लोटली, काद्रेश्वर मंडळ, कुचेली, राखणेश्वर युवक संघ बोरी, तालीगाव युथ, श्री सातेरी युवक मंडळ दोनापावल यांनी पटकावले.

वेशभूषा स्पर्धा (छोटा गट)

प्रथम : आराध्या कदम, द्वितीय- धृती नाईक, तृतीय- कियान नाईक, चौथे-मयुरी कोरगावकर, पाचवे - यशवी बोरकर, उत्तेजनार्थ- आर्ष मयेकर, प्रांजल सातार्डेकर, अनन्या मठकर, त्रिशा नाईक, तनुश्री वाडीकर, अनैशा हळदणकर, श्रणय नाईक, प्रियल वळवईकर, आयंश नाईक, श्रेयन उदयकर.

रोमटामेळ स्पर्धा

प्रथम : मंडलेश्वर मानगुरू शिमगोत्सव शिरोडा, द्वितीय- सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई, तृतीय - खांडेपार शिमगोत्सव समिती, चौथे- कुडचडे काकोडा शिमगोत्सव मंडळ, पाचवे-स्वरसाई शिमगोत्सव मंडळ म्हापसा, उत्तेजनार्थ- हिंदवी स्वराज देववाडी, दीवाडी, अवेडकर समाज बोरी, डोंगरी शिमगोत्सव समिती, श्री नवदुर्गा शिमगोत्सव समिती मडकई, शांतादुर्गा बाबरेश्वर युवक संघ कळंगुट, श्री पाईकदेवदेव शिमगोत्सव समिती सांगे, श्री चंद्रेश्वर भूतनाथ शिमगोत्सव मंडळ पारोडा, श्री शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह संस्थान सांकवाळ, श्री राम विश्वकर्मा शिमगोत्सव समिती वास्को, श्री शिवशक्ती मंडळ आल्त बेती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bandoda's Mahalaxmi Chariot, Shiroda's Romtamel win Shimgo festival.

Web Summary : Mahalaxmi Citizen Committee won the chariot competition, while Shiroda's Romtamel won the Romtamel competition. In folk dance, Sakhahari of Savai Vere won. Aradhya Kadam and Dhananjay Naik won the costume competition.
टॅग्स :goaगोवाIndian Festivalsभारतीय उत्सव-सण