शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Goa: साेसायटी अंतर्गत भरती करुन कामगारांची लूट : गोवा प्रदेश कॉँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 15:13 IST

Goa News: जे कामगार या साेसायटी मार्फत गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांना अजूनही हातात १० हजार पगार मिळतो तर नुकतीच भरती केलेल्या कामगारांना  त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. याची सखाेल चौकशी हाेणे गरजेचे आहे, असे कॉँग्रेसचे नेते विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली.

- नारायण गावस पणजी - गोवा सरकारने गोवा कामगार भरती साेसायटी तसेच गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ यांच्या अंतर्गत नाेकरी भरत केली जात आहे. ती एक प्रकारे लूट आहे. या कामगारांना जो पगार आहे ताे दिला जात नाही, जे कामगार या साेसायटी मार्फत गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांना अजूनही हातात १० हजार पगार मिळतो तर नुकतीच भरती केलेल्या कामगारांना  त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. याची सखाेल चौकशी हाेणे गरजेचे आहे, असे कॉँग्रेसचे नेते विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली.

विजय भिके म्हणाले, गोवा कामगार भरती साेसायटी अंतर्गत अनेक कामगार गेली अनेक वर्षे सुरक्षा रक्षक तसेच साफसफाईचे कामे करत आहेत. त्यांचा जो पगार आहे ताे माेठ्या प्रमाणात कापला जातो. तसेच त्यांचा पगार वेळेवर दिला जात नाही. तर आता सरकारने गाेवा मनुष्यबळ विकास महामंंडळाअंतर्गत सुरक्षा रक्षक तसेच इतर कामगार घेतले आहेत. त्यांना जास्त पगार दिला जातो. हा भेदभाव कशाला. तसेच सर्वांना समान पगार द्यावा. या कामगारांचा पगार कुणाच्या खिशात जातो याची चौकशी व्हावी. 

कॉँग्रेसचे नेते व गाेवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नझारत म्हणाले, हे सरकार या कंत्राटी कामगारांवर खूप अन्याय करत आहेत. त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. जे कमी दर्जाचे कामगार आहेत त्यांच्याकडून साफसफाईची कामे करुन घेतली जातात पण पगार तुटपुंजा दिला जातो. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर या कामगारांना चांगला पगार दिला जाणार असे अश्वासन दिले होते. त्यांना याचा आता विसर पडला आहे, असे जॉन नझार म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस