शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक: रत्नागिरीत नारायण राणेंच्या ‘रोड शो’मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत!

By किशोर कुबल | Updated: April 19, 2024 13:36 IST

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे महाराष्ट्रात भाजपने प्रचारासाठी नेमलेल्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत

किशोर कुबल/ पणजी: भाजप उमेदवार नारायण राणे यांनी  रत्नागिरीत दुपारी उमेदवारी अर्ज भरताना आयोजित केलेल्या ‘रोड शो’ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाग घेतला. या ‘रोड शो’ मध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर रिेंगणात आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे महाराष्ट्रात भाजपने प्रचारासाठी नेमलेल्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा शिवसेनेचे (उबाठा) विनायक राऊत हे सध्या खासदार असून ते पुन्हा उमेदवार आहेत व राणे यांची थेट लढत राऊत यांच्याशीच आहे. राणे यांचे पुत्र नीलेश यांनी २००९ साली कॉग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघात विजय मिळवला होता. २०१४ साली नीलेश यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव झाला. आता नारायण राणे भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणेPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाChief Ministerमुख्यमंत्री