शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

मुंबईतील अटकेमुळे इंटरपोलच्या विश्वासार्हतेला धक्का

By admin | Updated: January 18, 2015 01:41 IST

--

पणजी : परदीपसिंग बिरिंग आणि जगदीप सैगल यांना वर्षभरानंतर अटक करण्यात आली असली, तरी या एकूणच घटनाक्रमाचा आढावा घेतला असता, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी व बिरिंग युकेला असल्याचे सांगणाऱ्या इंटरपोलच्या विश्वासार्हतेवरही संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. दोन्ही संशयितांपैकी बिरिंग हा युकेमध्ये आढळल्याची माहिती सीआयडीला इंटरपोलद्वारे मिळाली होती; परंतु संशयिताच्या वकिलाने शनिवारी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, दोन्हीही संशयित हे देशाबाहेर कधी गेलेच नव्हते. तसे प्रतिज्ञापत्रही संशयितांच्या वतीने त्यांचे वकील प्रदीप पालयेकर यांनी न्यायालयात सादर केले आहे. पासपोर्टवर विदेश प्रवासातील नोंदी सापडत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींची जाणीव असतानाही संशयित पोकळ दावा करण्याची जोखीम उठविण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे बिरिंग हे युकेमध्ये सापडले या गोष्टीत किती तथ्य होते, ती माहिती चुकीची होती तर हा शोध कुणी, कसा आणि कशासाठी लावला, हे प्रश्न अनुत्तरित राहातात.