शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात लाेकांचा कल हलक्या आहाराकडे; तेलकट मसालेदार आहाराकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:09 IST

उन्हाळ्यात बहुतांश लाेक गावठी भाजी भात तसेच सॅलेड यासारखे हलक्या पदार्ध जास्त खातात. मसालेदार तसेच इतर तेलकट पदार्थ खात नाहीत.

नारायण गावस

पणजी: उष्णतेत माेठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने लाेकांना याच त्रास सहन  करावा लागत आहे. शरीराला गारवा  मिळविण्यासाठी लोक आता मसालेदार तिकट तसेच चटपटीत आहार साेडून साधा शरीराला गारवा देणारा आहार घेत आहेत. बहुतांश लाेक सध्या दही, ताक, गावठी प्याज, ताकभात तसेच इतर मसाले नसलेल्या आहारचे सेवन करत आहेत.

पौष्टीक भाज्यांचे सेवनउन्हाळ्यात बहुतांश लाेक गावठी भाजी भात तसेच सॅलेड यासारखे हलक्या पदार्ध जास्त खातात. मसालेदार तसेच इतर तेलकट पदार्थ खात नाहीत. उन्हाळ्यात तांबडी भाजी, मेथी, दुधी, पपयाची भाजी या सारख्या भाज्या या शरीराला गारवा देत असल्याने लाेक अशा भाज्या सेवत जास्त करत आहेत. तसेच पौष्टिक असे सॅलेड खात आहेत. फास्ट फुडचे पदार्थांची मागणीही घटली आहे. बहुतांश लाेक दहीभाताचा आहार घेत आहेत.

फळांचा आहार फळे ही कुठल्याही ऋतूत चांगली असतात त्यात उष्णतेमध्ये तर फळे खूप फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे  कलिंगड, संत्री, द्राक्षे काेकम, लिंबू याचा रस तसेच इतर फळे मोठ्या प्रमाणात लोक खात आहे. त्यामुळे फळांची मागणी वाढली आहे तसेच त्यांच्या किमतीही वाढल्या आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड, दुधी, द्राक्षे यांचा खूप लाभ होत आहे. यामुळे शरीराला गारवा मिळतो तसेच ताकदही मिळते. म्हणून बहुतांश लाक आता फळांचा आहार जास्त घेत आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स