शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

मासेमारीसाठी नदीच्या पात्रात उतरला व जीव गमावला

By सूरज.नाईकपवार | Updated: April 27, 2024 20:25 IST

लोकमत न्युज नेटवर्क मडगाव: घराशेजारील नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला असता एका इसमाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. मॅथ्यु कुलासो (५७) ...

लोकमत न्युज नेटवर्क

मडगाव: घराशेजारील नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला असता एका इसमाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. मॅथ्यु कुलासो (५७) असे मयताचे नाव असून ,  गोव्यातील सासष्टीतील रासई लोटली येथे आज शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास जुआरी नदीच्या पात्रात ही दुर्घटना घडली. घरातून निघून गेलेला आपला पती उशिरा झालेला तरी परत न आल्याने त्याची पत्नी तेथे गेली असता, तिला आपला पती बुडाल्याची खबर अन्यजणांकडून मिळाली.नंतर तिने हंबरडाच फोडला. लागलीच स्थानिकांनी यासंबधी मायणा कुडतरी पोलिस ठाण्याला कळविले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. वेर्णा अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आले. दलाचे जवानांनी घटनास्थळी जाउन शोध कार्यास सुरुवात केली असता. मयताचा मृतदेह नंतर या जवानांनी पाण्याबाहेर काढला. ज्या ठिकाणी त्याचा मृ़त्यू झाला होता तेथून जवळच त्याचा मृतदेह सापडला.मयताचे घर नदीच्या पात्राच्या शेजारीच आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.तो एका गॅरेजमध्ये वेल्डर म्हणून कामाला होता. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न भगत पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे