शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हरित लवाद प्रकरणात न्यायालयाचा सरकारला धक्का, गोव्यातील दावे पुण्यातच; पर्यावरणप्रेमींचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:36 IST

हरित लवादाची  पश्चिम छेत्रीय शाखा म्हणजेच पुणे शाखा गोव्यातील दाव्यांसाठी बंद करण्याचा गोवा व केंद्र सरकारचा मनसुबा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उधळून लावला आहे.

पणजी - हरित लवादाची  पश्चिम छेत्रीय शाखा म्हणजेच पुणे शाखा गोव्यातील दाव्यांसाठी बंद करण्याचा गोवा व केंद्र सरकारचा मनसुबा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उधळून लावला आहे. केंद्राने जारी केलेली अधिसूचना गोव्याच्या बाबतीत रद्द करण्याचा आदेश न्यायमूर्ती गौतम पटेल आणि नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने दिला. 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याची पर्यावरण संबंधी प्रकरणे ही लवादाच्या पुणे शाखेत हाताळण्या ऐवजी दिल्लीत न्यावी असे पत्र केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला लिहिले होते. त्याला अनुसरून केंद्राने अधिसूचना जारी करून दादर नगर हवेलीसह गोव्यातील प्रकरणेही दिल्लीत स्थलांतरीत करण्यात आल्याचे म्हटले होते. या अधिसूचनेला गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच गोव्यातील नैसर्गिक संपदा धनदांडग्याच्या स्वाधीन करण्याच्या दुष्ट हेतूनेच हा निर्णय घेतल्याचा दावा केला होता. खंडपीठानेही या प्रकरणाची ती्व्र दखल घेऊन स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली होती. तसेच गोवा फाउंडेशनसह इतर संस्थांनीही न्यायालयात धाव घेतली होती.  

या प्रकरणात सुनावण्या पूर्ण होवून बुधवारी निवाडा होणार होता. त्या प्रमाणे खंडपीठाने निवाडा सुनावून केंद्राची अधिसूचना गोव्यापुरती रद्दबातल ठरविली. त्यामुळे गोव्यातील प्रकरणे पुण्यातच हाताळळी जाणार आहेत. तसेच स्थगित असलेल्या प्ररणात आता सुनावण्या सुरू होणार आहेत. 

टॅग्स :goaगोवाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट