वकील संघटनेच्या अध्यक्षपदी गोमीस

By Admin | Updated: May 5, 2014 19:30 IST2014-05-04T18:12:07+5:302014-05-05T19:30:49+5:30

मडगाव : दक्षिण गोवा सरकारी वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजीव गोमीस यांची निवड झाली आहे. इतर पदाधिकार्‍यांची नावे अशी-उपाध्यक्ष- क्रॉनी डिसिल्वा, खजिनदार -कपिल वेरेकर, सचिव- विवेक वास, भास्कर तारी (सदस्य मडगाव) एल्विस फर्नाडीस(सदस्य वास्को) विनय पाटकर( सदस्य केपे) प्रियेश मडकईकर (सदस्य सांगे) या कार्यकारिणीचा कार्यकाळ दोन वर्षाचा राहील.

Gomes presides as the Attorney General | वकील संघटनेच्या अध्यक्षपदी गोमीस

वकील संघटनेच्या अध्यक्षपदी गोमीस

मडगाव : दक्षिण गोवा सरकारी वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजीव गोमीस यांची निवड झाली आहे. इतर पदाधिकार्‍यांची नावे अशी-उपाध्यक्ष- क्रॉनी डिसिल्वा, खजिनदार -कपिल वेरेकर, सचिव- विवेक वास, भास्कर तारी (सदस्य मडगाव) एल्विस फर्नाडीस(सदस्य वास्को) विनय पाटकर( सदस्य केपे) प्रियेश मडकईकर (सदस्य सांगे) या कार्यकारिणीचा कार्यकाळ दोन वर्षाचा राहील.
(प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-03
कॅप्शन: अध्यक्ष - राजीव गोमीस

Web Title: Gomes presides as the Attorney General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.