शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मशरूमपासून तयार होणार सोनं! गोव्यातील वैज्ञानिकांनी शोधून काढला गोल्ड नॅनो पार्टिकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 20:36 IST

फेब्रुवारी 2016 मध्ये एक मिलीग्रॅम सोन्याच्या नॅनोपार्टिकलची किंमत जवळपास 80 डॉलर अर्थात जवळपास 80000 रुपये प्रति ग्रॅम बरोबर होती.

मशरूमपासून सोने तयार केले जाऊ शकते, असे कुणी सांगितले तर आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण, हा दावा आम्ही नाही, तर गोव्यातील संशोधकांनी केला आहे. मशरूमपासून गोल्ड नॅनो पार्टिकल्स तयार केले जाऊ शकतात, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. त्यांनी हे करून दाखविले आहे. गोव्यातील वैज्ञानिकांनी जंगली मशरूमपासून गोल्ड नॅनो पार्टिकल्स तयार केले आहेत.

मशरूमपासून कसं तयार होणार सोनं -गोव्यात आढळणारे हे जंगली मशरूम टर्मिटोमायसेस जातीचे आहे. वैज्ञानिकांनी त्यापासून गोल्ड नॅनोपार्टिक्ल्स तयार केले आहेत. दीमक टेकड्यांवर उगवणाऱ्या या मशरूमला गोव्यातील स्थानिक लोक 'रॉन ओल्मी' नावाने ओळखतात. या मशरूमपासून शास्त्रज्ञांनी सोने तयार केले आहे.

टेलर आणि फ्रान्सिसद्वारे प्रकाशित जर्नल ऑफ जियोमायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, डॉ सुजाता दाबोलकर आणि डॉ नंद कुमार कामत यांच्या नेतृत्वात हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यांच्या चमूने तीन वर्षे मशरूमच्या या वानावर संशोधन केले. या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी रॉन ओलमी मशरूमपासून गोल्ड नॅनो पार्टिकल्स तयार केले. महत्वाचे म्हणजे, त्यांनी आपले संसोधन गोवा सरकार समोरही ठेवले आहे.

सोन्याच्या नॅनो पार्टिकलची किंमत? -सोन्याच्या नॅनो पार्टिकलला जागतीक बाजारात मोठी किंमत आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये एक मिलीग्रॅम सोन्याच्या नॅनोपार्टिकलची किंमत जवळपास 80 डॉलर अर्थात जवळपास 80000 रुपये प्रति ग्रॅम बरोबर होती. सोन्याच्या किंमतीचा विचार करता, बुधवारी 5 एप्रिल 2024 च्या डिलिव्हरी सोन्याचा दर घसरून 62,095 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

टॅग्स :goaगोवाscienceविज्ञानGoldसोनं