शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

देव माशाच्या उलटीच्या तस्करीचा गोव्यात पर्दाफाश; केरळातील दोघांच्या मुसक्या आवळल्या, साडेपाच कोटींचा माल जप्त

By सूरज.नाईकपवार | Updated: February 16, 2024 20:25 IST

संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता, अधिक तपासासाठी त्यांना पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मडगाव: देवमासा (व्हेल) च्या उलटीच्या तस्करीचा  गोव्यातील कोकण रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश करताना केरळ राज्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या. अरुण राजन (३०) व निबिन वर्गिस (२९) अशी त्या दोघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडील ५,६९४ ग्राम उलटी जप्त केली असून, त्याची किमंत तब्बल ५ काेटी ६० लाख ९४ हजार इतकी आहे. काल गुरुवारी कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता, अधिक तपासासाठी त्यांना पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवमासा हा दुर्मिळ प्रजात असून, त्याचा कुठलाही अवयवाची विक्री करण्यास कायदयाने मनाई आहे. वनजीवन सरंक्षण कायदा १९७२ नुसार हा गुन्हा आहे. या माशाच्या उलटयाचा वापर औषधे तसेच महागडे परफ्युम बनविण्यासाठी केला जातो. दोघेजण गोव्यातून मडगावातून केरळ येथे रेल्वेतून व्हेलची उलटी घेउन जाणार असल्याची पक्की माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. त्यांनतर याबाबत कोकण रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले होते. पाेलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल तसेच वन खात्याचे अधिकारी रेल्वे स्थानकात पाळत ठेवून होते. गुरुवारी त्यांना संशयित सापडले . त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली.

ही उलटी त्या दोघांनी कुठून आणली होती व त्याची डिलिव्हरी ते कुणाला करणार होते याचा सदया पोलिस तपास करीत आहेत. २०२ साली शेजारच्या महाराष्ट्रातील सावंतवाडी येथेही तीन गोमंतकीयांना अटक केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसgoaगोवा