शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबर अखेर गोव्याचे उर्जा धोरण होणार निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 19:09 IST

स्वत:चा वीज उत्पादनाचा कुठलाही स्रोत नसलेल्या गोव्यासाठी सौर उर्जा हा सक्षम पर्याय होऊ शकेल का? वीज खाते आणि गोवा सौर उर्जा महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून या पर्यायावर विचार चालू असून, या नोव्हेंबरअखेर गोवा राज्यासाठी जे उर्जा धोरण तयार करण्यात येणार आहे.

 मडगाव - स्वत:चा वीज उत्पादनाचा कुठलाही स्रोत नसलेल्या गोव्यासाठी सौर उर्जा हा सक्षम पर्याय होऊ शकेल का? वीज खाते आणि गोवा सौर उर्जा महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून या पर्यायावर विचार चालू असून, या नोव्हेंबरअखेर गोवा राज्यासाठी जे उर्जा धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यात या पर्यायावर भर दिला जाणार आहे.मंगळवारी वीज नियमन आयोगाची मडगावात जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्यावेळी ही माहिती देण्यात आली. गोव्यात 410 किलो वॅटचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे अशीही माहिती यावेळी देण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष एम. के. गोयल व सदस्य निरजा माथूर यांनी ग्राहकांचे म्हणणो ऐकून घेतले. यावेळी गोवा राज्याचे प्रमूख वीज अभियंते एन. एम. रेड्डी हेही उपस्थित होते.यावेळी कित्येक ग्राहकांनी गोव्यातील खराब वीज पुरवठय़ाबद्दल गा-हाणी मांडली. गोव्याच्या वीज खात्याने जी सामग्री विकत घेतली आहे ती हलक्या दर्जाची असल्याने या समस्या उद्भवतात. यापुढे वीज खात्याने दर्जेदार सामग्रीचा वापर करावा असे यावेळी सांगण्यात आले. वीज खात्याच्या कर्मचा-यांकडून ग्राहकांना योग्यतरेची वागणूक मिळत नाही त्यामुळे या कर्मचा:यांना ग्राहकांशी कसे वागावे याबद्दलचे प्रशिक्षण द्यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.  

टॅग्स :goaगोवाelectricityवीज