शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Goa: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानाचा गोवा कॉग्रेस पक्षाकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:26 IST

Ramdas Athawale: केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गाेव्यात पत्रकार परिषद घेऊन गाेव्यातील अनुसुचित समातींना राजकीय आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे विधान केले होते. याचा गोवा कॉँग्रेस पक्षातर्फे निषेध केला.

- नारायण गावस पणजी - केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गाेव्यात पत्रकार परिषद घेऊन गाेव्यातील अनुसुचित समातींना राजकीय आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे विधान केले होते. याचा गोवा कॉँग्रेस पक्षातर्फे निषेध केला. ही केंद्रीय भाजप व गाेवा भाजप सरकारने एसटी समाजाची केलेली फसवणूक आहे. असा अराेप कॉग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत कॉँग्रेसचे सचिव जोसेफ वाझ,परुशुराम जल्मी व अन्य नेते उपस्थित होते.

प्रत्येक वेळी भाजपने एसटीला आरक्षण दिले जाणार असे आश्वासन दिले होते. पण यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही. आता मंत्री रामदास आठवले यांनी या विषयी स्पष्टीकरण देऊन भाजपचा खरा चेहरा एसटी समाजाच्या लोकांना दाखवून दिला आहे. प्रत्येक निवडणूकीत भाजपने एसटीला राजकीय आरक्षण दिले जाणार असे सांगुन मते मिळविली आहे. पण यासाठी काहीच केले नाही केंद्रात तसेच गाेव्यात भाजपचे सरकार आहे. पण या भाजपने फक्त एसटी समाजाची फसवणूक केली आहे., असे सुनिल कवठणकर यांनी सांगितले.

गोव्यात मोठ्या प्रमाणात एसटी समाजाचे लोक राहत आहे. पण भाजपने लाेकांचा फक्त निवडणूकीसाठी वापर केला आहे. हा समाज राज्यघटनेेने दिलेला हक्क मागत आहे. पण हे सरकार त्यांना त्यांचा हक्क देत नाही. केद्रीय मंत्र्यांनी या विषयी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही कॉंग्रेस पक्ष या विधानाचा निषेद करतो. कॉग्रेस पक्ष एसटी समाजाबराेबर आहे, असे यावेळी कॉँग्रेसचे सचिव जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेgoaगोवाcongressकाँग्रेस