शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Goa SSC Result: गोव्यात दहावीचा ९९.७२ टक्के विक्रमी निकाल, २३,९६७ विद्यार्थ्यांपैकी केवळ एवढे विद्यार्थी नापास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:00 IST

Goa SSC Result 2021: गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून बोर्डाच्या इतिहासात प्रथमच ९९.७२ टक्के एवढा विक्रमी निकाल लागलेला आहे.

पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून बोर्डाच्या इतिहासात प्रथमच ९९.७२ टक्के एवढा विक्रमी निकाल लागलेला आहे. २३,९६७ विद्यार्थ्यांपैकी २३,९00 उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण ६७ विद्यार्थ्यांसाठी तीन आठवड्यांनंतर विद्यालय स्तरावर पुरवणी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी दहा दिवस आगाऊ कल्पना दिली जाईल.

गोवा बोर्डाचे चेअरमन भगिरथ शेट्ये यांनी काल सायंकाळी ५ वाजता पर्वरी येथे निकाल जाहीर केला. महामारीमुळे यंदा बोर्डाने लेखी परीक्षा घेतल्या नव्हत्या. पुरवणी परीक्षेसाठी नमुना पेपर बोर्डाकडून विद्यालयांना पुरविले जातील. विद्यालयांनी त्यांचे वेळापत्रक ठरवून या परीक्षा घ्यायच्या आहेत. केवळ दोन मुली नापासयावर्षी दहावीसाठी सर्वाधिक २३,९६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात १0,९५६ मुली होत्या त्यातील केवळ दोन मुली नापास झाल्या १0९५४ जणी उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९९.९८ टक्के आहे. तर १३,0११ मुलगे होते त्यातील १२,९४६ उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण प्रमाण ९९.५ टक्के आहे. - ३३ पेक्षा कमी गुण  (अनुत्तीर्ण) :  ६७- ३३ ते ४५ गुण :  २,२३१- ४६ ते ५९ गुण : ७,00१- ६0 ते ८0 गुण : १0,२७६- ८१ ते १00 गुण : ४,३९२ 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालgoaगोवाEducationशिक्षण