शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खाणप्रश्नी ‘सुप्रिम’ सहानुभूतीसाठी उद्यापासून तीन दिवस अवलंबित ‘जंतरमंतर’वर बसणार - पुती गांवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:13 IST

गोव्यातील खाणींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा यासाठी सुमारे ४00 खाण अवलंबित उद्या मंगळवार ९ पासून पुढील तीन दिवस नवी दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर  बसणार आहेत.

 पणजी - गोव्यातील खाणींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा यासाठी सुमारे ४00 खाण अवलंबित उद्या मंगळवार ९ पासून पुढील तीन दिवस नवी दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर  बसणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात याचिका सुनावणीस यायची आहे. 

गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे निमंत्रक पुती गांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘ सर्वोच्च न्यायालयलाने अवलंबितांबाबत सहानुभूती दाखवून निवाडा द्यावा एवढीच अपेक्षा आहे. ही निदर्शने किंवा धरणे आंदोलन नसून कोणावर दबाव घालण्यासाठीही आम्ही हे करीत नाही.’

सुमारे ३00 अवलंबित दिल्लीत पोचले असल्याचे व आज उद्या आणखी १00 जण येतील, अशी माहिती त्यांनी या प्रतिनिधीला दिली. खाण कंपन्यांनी मायनिंग कन्सेशन रद्द करणाºया १९८७ च्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पोर्तुगीजांच्या काळात ही मायनिंग कन्सेशन देण्यात आली होती. 

पुती गांवकर म्हणाले की, ‘ राज्यातील खाणी पूर्ववत सुरु कराव्यात ही आमची मुख्य मागणी आहे. यासंदर्भात गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही ( इंटरलॉक्युटरी अ‍ॅप्लिकेशन) सादर केलेली आहे त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी (२0१८) फेब्रुवारीमध्ये राज्यातील ८८ खाण लिजेस् रद्दबातल ठरविल्या आणि १५ मार्चपासून खनिज उत्खननावर बंदी घातली. तेव्हापासून राज्यातील खाणी बंदच आहेत. 

दरम्यान, मायनिंग कंपन्यांची याचिका १५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय