शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ रोजी गोव्यात, वास्कोत जाहीर सभा होण्याची शक्यता

By किशोर कुबल | Updated: April 22, 2024 13:33 IST

Goa Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची गोवा भेट येत्या २७ रोजी निश्चित झाली असून भाजपच्या लोकसभा उमेदवारांसाठी या दिवशी वास्को येथे त्यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे.

- किशोर कुबल पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोवा भेट येत्या २७ रोजी निश्चित झाली असून भाजपच्या लोकसभा उमेदवारांसाठी या दिवशी वास्को येथे त्यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या सूत्रांनी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर गोव्यात म्हापसा येथे २४ रोजी जाहीर सभा घेणार होते. परंतु लोकसभेचे दुसय्रा टप्प्यातील मतदान असल्याने त्यांची नियोजित सभा पुढे ढकलण्यात आली आहे.

दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देऊन भाजपने यावेळी या मतदारसंघात नवा प्रयोग केला आहे. पल्लवी धेंपे या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत तर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या ९५०० मतांनी भाजपला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. या मतदारसंघावर भाजपने जास्त लक्ष केंद्रित केले असून पंतप्रधान मोदी यांच्या दक्षिण गोव्यात जाहीर सभेचे आयोजन हा याचाच एक भाग आहे.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnorth-goa-pcउत्तर गोवाsouth-goa-pcदक्षिण गोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४