शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

साहाय्यक लाइनमन मृत्यू प्रकरणी कॉग्रेसची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

By किशोर कुबल | Updated: April 25, 2024 14:36 IST

Goa Lok Sabha Election 2024: व्हाळशी, डिचोली येथे साहाय्यक लाइनमन मनोज जांबावलीकर याचा वीज खांबावर दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणात कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.

- किशोर कुबल पणजी - व्हाळशी, डिचोली येथे साहाय्यक लाइनमन मनोज जांबावलीकर याचा वीज खांबावर दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणात कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. वीज खात्याच्या संबंधित बेजबाबदार अधिकाय्रांविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी कवठणकर यांनी केली आहे.

साहाय्यक लाइनमन जांबावलीकर हा दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून ठार होण्याची घटना १९ रोजी घडली होती. त्यानंतर खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी त्याचा मृत्यू जवळच असलेल्या कारखान्याच्या इन्वर्टरमधून उलट विद्युत प्रवाह आल्याने त्या धक्क्याने झाल्याचे कारण दिले होते. कवठणकर यांनी तक्रार पत्रात या प्रकरणी पोलिसांनी अजून कोणाही विरुध्द गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणी जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्याविरुध्द भादंसंखाली गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी कवठणकर यांनी केली आहे.

दरम्यान, वरील घटनेला पाच दिवसही उलटले नसताना बुधवारी फोंडा येथे एका ट्रन्सफॉर्मरवर दुरुस्तीकाम करताना उपेंद्र नाईक हा लाइनमन विजेच धक्का लागून जखमी झाला.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४