शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Goa: विहीरीत पडलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला जीवनदान

By काशिराम म्हांबरे | Updated: December 5, 2023 11:46 IST

Goa News: वागातोर येथे मंगळवारी भल्या पहाटे ४ च्या दरम्यान विहिरीत चुकून पडलेल्या फ्लेमिंग डेनियल लुके ( वय २९ ) या आॅस्ट्रेलियन देशातील नागरिकाला येथील अग्नीशमन दलाच्या जवानांकडून जीवदान देण्यात आले. अंदाजीत ४५ फूट खोल विहीरीत तो पडला होता.

- काशिराम म्हांबरे म्हापसा - वागातोर येथे मंगळवारी भल्या पहाटे ४ च्या दरम्यान विहिरीत चुकून पडलेल्या फ्लेमिंग डेनियल लुके ( वय २९ ) या ऑस्ट्रेलियन देशातील नागरिकाला येथील अग्नीशमन दलाच्या जवानांकडून जीवदान देण्यात आले. अंदाजीत ४५ फूट खोल विहीरीत तो पडला होता.

एक व्यक्ती वागातोर परिसरातील विहीरीत पडल्याची माहिती उपलब्ध होताच दलाचे जवान तातडीने घटना स्थळी दाखल झाले. पहाटेच्या अंधारात अत्यंत खोल असलेल्या विहीरीत उतरणे धोकादायक असूनही दलाचे जवान प्रवीण नाईक यांनी त्याची पर्वा न करता इतर जवानांच्या सहकार्याने विहीरीत उतरण्याचे धाडस करुन त्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यास यश मिळवले.

ज्या भागात ही घटना घडली तेथून फ्लेमिंग  लुकेजात असताना तेथेच असलेल्या विहीरीचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळे तोल जाऊन तो आत पडला.  विहीरीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने लुके याला जास्त दुखापत झाली नाही. घटनेनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या पथकातील इतर जवानांनी या कार्यात अत्यंत मोलाची भुमीका बजावली.

टॅग्स :goaगोवाAustraliaआॅस्ट्रेलियाFire Brigadeअग्निशमन दल