शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान

By वासुदेव.पागी | Updated: April 18, 2024 14:24 IST

Goa Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर डिबेट करायला मी स्वत: तयार आहे असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांना दिले आहे. 

-वासुदेव पागीपणजी - कॉंग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर डिबेट करायला मी स्वत: तयार आहे असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांना दिले आहे. 

नाईक यांनी एक खासदार व मंत्री म्हणून गोव्यासाठी काय केले हे सांगावे. आपल्याबरोबर खुल्या डिबेटला यावे असे आव्हान खलप यांनी नाईक यांना दिले होते. या आव्हानाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की खलप यांनी केंद्रीय मंत्री नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे असे ते म्हणाले. त्यांना जे काही विचारायचे असेल ते आपल्याला विचारू शकतात. केवळ अलिकडे आपण जरा व्यस्त असल्यामुळे वेळ  मिळत नाही. परंतु गोव्यातील निवडणुका उरकल्यानंतर आपल्याकडे वेळ उपलब्द असेल. त्यमुळे ७ मे नंतर केव्हाही ते आपल्याला खुल्या चर्चेसाठी  बोलवू शकतात असे ते म्हणाले. म्हापसा अर्बन बँकचा उल्लेख न करता ते म्हणाले की हजारो लोकांचे पैसे बुडविले आहेत, भागदारकांचे पैसे बुडविले आहे याचे उत्तर त्यांना अगोदर द्यायला हवे.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्याच्या भाजपच्या उमेदवार पल्लवी धेम्पे  तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तनावडे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यात यंदा भाजपचाच उमेदवार जिंकत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला आहे.

 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२north-goa-pcउत्तर गोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४