शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार

By सूरज.नाईकपवार | Updated: February 6, 2024 10:57 IST

Goa Crime News: डयुटीवरील पोलिसांवरच हात उगारण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावियो कार्दोज याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथिदार जीझस हा सद्या फरार आहे.

- सूरज नाईकपवार मडगाव - डयुटीवरील पोलिसांवरच हात उगारण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावियो कार्दोज याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथिदार जीझस हा सदया फरार आहे. त्याचा शोध चालू असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. संशयितांनी पोलिसांना मारहाण करताना पीसीआर व्हॅनचा अँंटिना व तसेच एकाच्या मोबाईलचीही मोडतोड केली. भांदसंच्या ३५३,३२३,४२७,५०४, ५०६, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३ (२) अंतर्गंत पोलिसांनी वरील प्रकरणी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करीत आहेत.पोलिस शिपाई नवनाथ नाईक हे तक्रारदार आहेत. सोमवार दि. ५ रोजी कोलवा येथे भांडण सुरु असल्याची तक्रार पोलिसांच्या पीसीआर व्हॅनला मिळाली होती. माहितीची दखल घेउन पोलीस तेथे गेले असता, संशयितांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली तसेच धमकीही दिली.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी