शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Goa Election Results 2022 : भाजपाचं सत्तास्थापनेचं गणित ठरलं; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनीच सांगितली दोन 'मित्रां'ची नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:43 IST

गोव्यात समोर आलेल्या कलावरून कोणताही पक्ष सध्या बहुमताच्या पुढे नसल्याचं दिसून येतंय.

Goa Election Results 2022 : आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. हळूहळू काही निकाल समोर येऊ लागले आहेत. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा या निवडणुकीत विजय झाला असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सागलानी यांचा पराभव केलाय. या पराभवानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं आपल्या सत्तास्थापनेचं गणित कसं असेल याची माहिती दिली आहे. 

गोव्यात समोर आलेल्या कलांवरून आतापर्यंत तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाल्याचं चित्र नाही. परंतु भाजप सध्या १८ जागांवर आघाडीवर असून मोठा पक्ष म्हणून सध्या समोर आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला १२, टीएमसी आणि मित्रपक्षांना ३, तर आपला तीन जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसत आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देत गोव्यात भाजपच सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. तसंच आम्ही महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (मगोप) आणि अपक्षांना सोबत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.  याशिवाय गोव्यात चर्चेची जागा असलेल्या पणजी मतदारसंघातून उपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला. भाजपची साथ सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे उत्पल पर्रिकर यांचा भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांनी ७१३ मतांनी पराभव केला आहे. यानंतर उत्पल पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.. "मी सर्व मतदारांचे आभार मानतो. अपक्ष उमेदवार म्हणून ही लढत चांगली होती. या लढतीबाबत मी समधानी आहे, परंतु निकाल निराशाजनक आहेत," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा