शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची देणगी; गोवा काँग्रेसचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:49 IST

भाजपकडून देशातील जनतेची लूट जात केली असल्याचा चव्हाण यांचा आरोप  

पणजी : भाजप सरकारला कडाडून लक्ष्य करताना महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची मुख्य देणगी आहे. भाजपकडून देशातील जनतेची लूट जात केली असल्याचा आरोप  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन केले.

चव्हाण म्हणाले की, नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवाकर लागू करणे ही मोदी सरकारची मोठी चूक होती. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. मात्र, मोदी सरकार हे लपवत आहे. सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि स्थिती खूपच गंभीर आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत, पण सरकार केवळ जाहिरातबाजीत व्यस्त आहे. लोकांनी भाजप सरकारला घरी पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार असून, आम्ही स्थिर सरकार देणार आहोत. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही. गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलीटर १०० रुपयांवर पोहोचले आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर हे दर कमी करू, असे आश्वासन आम्ही देतो, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिलाध्यक्ष बीना नाईक, सुनील कवठणकर आणि नौशाद चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा