शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंढरपुरात विठ्ठल, रुक्मिणीचे घेतले दर्शन, पंढरपूरमध्ये गोवा 'भक्त निवास' उभारणार

By किशोर कुबल | Updated: July 21, 2024 22:24 IST

Gpa News: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल, रखुमाईचे दर्शन घेतले. गोवेकर भाविक तसेच वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला भेट देत असतात. त्यामुळे लवकरच पंढरपूर येथे गोवेकरांसाठी 'भक्त निवास'उभारू, असे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी जाहीर केले.

- किशोर कुबल पणजी -  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल, रखुमाईचे दर्शन घेतले. गोवेकर भाविक तसेच वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला भेट देत असतात. त्यामुळे लवकरच पंढरपूर येथे गोवेकरांसाठी 'भक्त निवास'उभारू, असे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी जाहीर केले.यावेळी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व  विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

आळंदी येथून आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचेही दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतले.  राज्याच्या विकासासाठी लोकांना आनंदी, सुखी, समाधानी ठेव, अशी प्रार्थना सावंत यांनी केली.मुख्यमंत्र्यांसोबत एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर हेही पंढरपुरात आहेत.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर