शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलीस धमकी, पॉप गायक रेमो फर्नांडीसची न्यायालयात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 21:33 IST

अल्पवयीन मुलीला धमकावण्याच्या प्रकरणात करण्याच्या प्रकरणात पॉप गायक रेमो फर्नांडीस न्यायालयात उपस्थित राहिले. या प्रकरणातील साक्षिदारांच्या साक्षी नोंदविण्यात येत

पणजी : अल्पवयीन मुलीला धमकावण्याच्या प्रकरणात करण्याच्या प्रकरणात पॉप गायक रेमो फर्नांडीस न्यायालयात उपस्थित राहिले. या प्रकरणातील साक्षिदारांच्या साक्षी नोंदविण्यात येत असल्यामुळे आरोपी रेमो यांना सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. डिसेंबर 2015 मध्ये रेमोच्या वाहनाची धडक अल्पवयीन मुलीला बसून ती जखमी झाल्यामुळे तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रेमो यांनी गोमेकॉत जाऊन या मुलीला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

गायक रेमो फर्नांडीस यांविरुद्ध 18 डिसेंबर 2015 रोजी आगशी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या विरुद्ध पणजी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यामुळे खटला सुरू झाला आहे. या प्रकरणात बुधवारी साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या जाणार असल्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर राहणे आवश्यक होते. रेमो सकाळी 10.30 च्या सुमारास न्यायालयात उपस्थित राहिले. या प्रकरणात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवाCrimeगुन्हा