न्याय व्यवस्थेशी पाशेकोंचा खेळ!
By Admin | Updated: May 15, 2015 01:17 IST2015-05-15T01:16:58+5:302015-05-15T01:17:09+5:30
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी फेरविचार याचिका फेटाळून लावल्याने शरणागतीशिवाय गत्यंतर नसलेले गोवा विकास पक्षाचे आमदार

न्याय व्यवस्थेशी पाशेकोंचा खेळ!
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी फेरविचार याचिका फेटाळून लावल्याने शरणागतीशिवाय गत्यंतर नसलेले गोवा विकास पक्षाचे आमदार मिकी पाशेको शरण येण्यास तयार नाहीत. पाशेको यांनी न्याय व पोलीस यंत्रणेशी खेळ मांडला असून राज्य सरकारही या विषयाबाबत मुळीच गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
वीज खात्याचे अभियंता कपिल नाटेकर मारहाणप्रकरणी आमदार पाशेको हे सर्व स्तरांवर दोषी सिद्ध झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील पाशेको यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले
आहे. सरकारी नोकराला कामावर असताना
मारहाण केल्याबाबत पाशेकोंना सहा महिने
कैदेची शिक्षा ठोठावली आहे. (पान २ वर)