शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोनसडो कचरा यार्डाला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसतीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 17:59 IST

मुंबईतील कंपनीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

मडगाव: सोनसडो कचरा यार्डाला लागलेली आग सतत तिसऱ्या दिवशीही धुमसत राहिल्याने या भागात प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे स्थानिक हैराण होऊन त्यांनी पालिका प्रशासनाला याबाबत जबाबदार धरले. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या ट्रंकविल स्पेशालिटी या कंपनीचे सहकार्य घेतले असून रेन्झाईम रसायनाचा पाणी मिश्रीत फवारा मारुन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता.

सोमवारी दुपारी ही आग लागली होती. या कचरा यार्डात कचऱ्याच्या प्रचंड राशी असून त्या कचऱ्याने पेट घेतल्याने मागचे तीन दिवस ही आग धुमसत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी दोन हजार लिटर रेन्झाईम रसायन मुंबईहून मागवण्यात आले आहे.स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी घटनास्थळाला भेट देऊन स्थितीची पहाणी केली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तीन दिवस आग धुमसत आहे आणि अद्याप त्यावर तोडगा निघत नाही याबद्दल स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले.

अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे, या यार्डातील कचऱ्याची रास बरीच मोठी असल्यामुळे आणि दुपारच्या वेळेस वारा वाहत असल्यामुळे आग आटोक्यात आणणे अडचणीचे ठरत आहे. अशातच सगळ्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने स्थानिकांना समस्यांना सामोर जावे लागत आहे.  

टॅग्स :fireआगgoaगोवा