शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इमेजीन पणजी स्मार्ट सिटीवर गुन्हेगारी तक्रार दाखल करा, कॉंग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 14:48 IST

काल सायंकाळी मळा येथील पाण्याच्या गटारात पडून ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता.

- नारायण गावस

पणजी : स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार कामांमुळे पणजीत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याला पूर्णपणे पणजी स्मार्ट सिटीचे काम जबाबदार असून त्यामुळे इमेजीन पणजी स्मार्ट सिटी या कंपनीवर गुन्हेगारी तक्रार दाखल करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी केली आहे. काल सायंकाळी मळा येथील पाण्याच्या गटारात पडून ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता.

एल्विस गोम्स म्हणाले, या अगोदर पणजी मळा येथे स्मार्ट सिटीने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुचाकीने पडून मृत्यू झाला होता. यावेळी महापौर, पणजीचे आमदार, मुख्यमंत्री सर्वांनी स्मार्ट सिटीच्या कामाच्या बेजबाबदारपणाची दखल घेतली; पण पुन्हा तोच प्रकार सुरू झाला आहे. या स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार कामाचे आणखी किती बळी जाणार? या अगोदर अनेक जण पडून जखमी झाले आहेत; पण अजून स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारावर, अभियंत्यावर तसेच इतर जबाबदार कुणावर काहीच दखल घेतलेली नाही. हा फक्त पैसे खाण्याचा घाेटाळा असून याची सखाेल चौकशी व्हावी, असेही एल्विस गोम्स म्हणाले.

सर्व कामाचे सुरक्षा ऑडिट व्हावेमहेश म्हांबरे म्हणाले, स्मार्ट सिटीच्या सर्व कामांचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. या अगोदर आम्ही स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणाचा विषय सरकारसमोर मांडला होता; पण काहीच दखल घेतली नाही. आता पुन्हा एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वसामान्य लोकांना पणजीत फिरताना नाहक त्रास होत आहेत. गेली अनेक वर्षे स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे; पण पणजीत अजून कुठेच सुधारणा दिसत नाही. उलट स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीत वाहतूककोंडी होत असते. 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा