शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

नराधम बापाने केला स्वतःच्या मुलीवर बलात्कार; संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:21 IST

बापानेच स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याची धक्कादायक व किळसवाणी घटना गोव्यात उघडकीस आली आहे.

मडगाव: बापानेच स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याची धक्कादायक व किळसवाणी घटना गोव्यात उघडकीस आली आहे. राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधम बापाला बेडयाही ठोकल्या आहे. संशयिताला अटक केली असून, पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बायलाचो एकवोट या बिगर सरकारी संस्थेच्या आवदा व्हिएगस या तक्रारदार आहेत.

भारतीय दंड संहितेंच्या ३७६ , गोवा बाल कायदा कलम ८ (२) तसेच बाल संरक्षण कायदा कलम ४ अंतर्गंत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरीन सिक्वेरा या पुढील तपास करीत आहेत. तक्रारीत नमूद केल्याप्रामणे या महिन्याच्या ६ डिसेंबरपुर्वी ही घटना घडली. संशयिताने आपल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

टॅग्स :Rapeबलात्कारgoaगोवाPoliceपोलिसArrestअटक