‘फॅब’चे एमडी, सीईओंची उद्या होणार चौकशी
By Admin | Updated: April 6, 2015 01:21 IST2015-04-06T01:18:48+5:302015-04-06T01:21:19+5:30
पणजी : फॅबइंडियाच्या कांदोळी येथील शोरुममध्ये कपडे बदलण्याच्या कक्षावर (चेंजिंग रुम) रोखलेल्या छुप्या कॅमेरा प्रकरणी जबाबासाठी

‘फॅब’चे एमडी, सीईओंची उद्या होणार चौकशी
पणजी : फॅबइंडियाच्या कांदोळी येथील शोरुममध्ये कपडे बदलण्याच्या कक्षावर (चेंजिंग रुम) रोखलेल्या छुप्या कॅमेरा प्रकरणी जबाबासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विल्यम बिसेल व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रतो दत्ता मंगळवारी (दि.७) पोलिसांसमोर हजर होणार आहेत. कॅमेरे बसविलेल्या बंगळुरूच्या तंत्रज्ञाचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे.
कपडे बदलण्याच्या कक्षाजवळ लेन्स असलेल्या छुप्या कॅमेऱ्याचा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी पर्दाफाश केल्यानंतर देशभर या प्रकरणी खळबळ उडाली होती. (पान २ वर)