शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

गोव्यात बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून, दहावीची २ एप्रिलपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:09 IST

गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीची परीक्षा २ एप्रिल रोजी सुरु होऊन २३ एप्रिलपर्यंत चालेल. त्याआधी बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी सुरू होऊन २६ मार्चपर्यंत चालेल.मंगळवार २ एप्रिल रोजी सकाळी ९.३0 ते दुपारी १२ या वेळेत प्रथम भाषा इंग्रजी, मराठी, ऊर्दू, ३ एप्रिल-सकाळी ९.३0 ते ११.३0 फ्लोरिकल्चर (सीडब्लूएसएन), ४ एप्रिल- सकाळी ९.३0 ते ११ सोशल सायन्स पेपर-१, ८ एप्रिल-सकाळी ९.३0 गणित (मॅथेमेटिक्स), ९ एप्रिल - सकाळी ९.३0 व्यावसायिकपूर्व विषय, १0 एप्रिल -सकाळी ९.३0 व्दितीय भाषा हिंदी, फ्रेंच, १२ एप्रिल- सकाळी ९.३0 सायन्स (विज्ञान), १३ एप्रिल- सकाळी ९.३0 तृतीय भाषा, १५ एप्रिल- सकाळी ९.३0 सोशल सायन्स पेपर २. २३ एप्रिलपर्यंत व्यावसायिकबारावीचे वेळापत्रकइयत्ता बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पहिल्या दिवशी सकाळी १0 ते दु. १२.३0 अकाऊंटसी, फिजिक्स, इतिहास, १ मार्च- सकाळी १0 ते १ इंग्रजी, मराठी ६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 केमिस्ट्री, बिझनेस स्टडी, ८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 इकोनोमिक्स, ११ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 - जीवशास्र (बायोलॉजी), भूगर्भशास्र (जिओलॉजी), १३ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 गणित, पॉलिटिकल सायन्स, १५ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 सायकॉलॉजी, कूकरी, १६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 हिंदी व्दितीय भाषा, पोर्तुगीज १८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 बँकिंग, (लॉजिक, कम्प्युटर सायन्स, को आपॅरेशन), १९ मार्च-इंग्रजी व्दितीय भाषा, कोकणी, ऊर्दू, संस्कृत, पेंटिंग, २0 मार्च-सकाळी १0 ते ११.३0 ऑटोमोबाइल, आयटी, हेल्थ, रीटेल, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस, अ‍ॅपरेल, कन्स्ट्रक्शन, अ‍ॅग्रीकल्चर, फिजिकल एज्युकेशन, मिडिया अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, बँकिं ग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, टेलिकम्युनिकेशन्स व लॉजिस्टिक (व्यावसायिक विभाग), २२ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सेक्रेटरियल प्रॅक्टिस, २३ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 -भूगोल(जिओग्राफी), २५ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सोशिओलॉजी, २६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 मराठी व्दितीय भाषा, फ्रेंच.व्यावसायिक अभ्यासक्रम, एनएसक्युएफ तसेच सीडब्ल्युएसएन अभ्यासक्रमांच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर केलेले आहे.