शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 13:00 IST

गोव्याच्या विधानसभेमध्ये बोलताना मनोहर आजगावकर यांनी केले धक्कादायक विधान

पणजी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांसाठी स्वतंत्र दलितस्तान बनवण्याचा विचार होता. मात्र भारतातील जनता एकजूट राहिली, असे धक्कादायक विधान गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोबहर आजगावकर यांनी केले आहे.  लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित करून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव गोव्याच्या विधानसभेमध्ये सादर करण्यात आला होता. त्यावर बोलताना आजगावकर यांनी हे विधान केले. 

''फाळणीच्या वेळी मुस्लिम नव्याने निर्माण झालेल्या निघून गेले आणि पाकिस्तानचा जन्म झाला. मात्र हिंदुस्थान हिंदू राष्ट्र बनले नाही. आज काही लोक हिंदू राष्ट्राची चर्चा करतात. हिंदूंमध्ये कॅथॉलिक, हिंदू, मुस्लिम, दलित अशा सर्व समुदायातील लोकांचा समावेश होतो. दलितांसाठी स्वतंत्र दलितस्तान असेल, असे म्हटले होते. मात्र आज सर्वजण एकत्र आहेत.'' असे आजगावकर म्हणाले. 

मूकनायकाची शताब्दी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाक्षिक

आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप

प्रजासत्ताकाची चिंता!दरम्यान, ''जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आंबेडकरांना आम्हाला संविधान दिले. ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम. शीख, ईसाई सर्वांचा समावेश आहे. हा देश महान असेल तर त्यामध्ये या सर्वांचे योगदान आहे,'' असेही त्यांनी पुढे सांगितले. मनोहर आजगावकर हे गोवा विधानसभेमध्ये पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पूर्वाश्रमीचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते असलेल्या आजगावकर यांनी काही काळापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरIndiaभारतgoaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण