शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोवा माईल्स काऊन्टर रद्द करता की नाही?; सत्ताधारी आमदाराचाच मंत्र्यांना सभागृहात प्रश्न

By वासुदेव.पागी | Updated: July 18, 2024 14:40 IST

गोवा माईल्कासचा काऊन्टर हटविण्याची मागणी विरोधकांची होती.

वासुदेव पागी, पणजीः  मोपा विमानतळावरील गोवा माईल्स सेवेवरून गुरूवारी विधानसभेत खडाजंगी झाली. विमानतळावरील गोवा माईल्कासचा काऊन्टर हटविण्याची मागणी विरोधकांची होती. खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना प्रश्न करताना "गोवा माईल्स काउऊन्टर रद्द करता की नाही" असा प्रश्न केला.  

हा मुद्दा प्रश्नोत्तराचा तासाला भाजपचेच पेडणेचे आमदार  प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थित केला होता. गोवा माईल्समुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना खूप त्रास सहन करावा लागतो असे त्यांचे म्हणणे होते. मोपा येथील मनोहर अंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोवा माईल्सचा काउन्टर बंद करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांची हीच मागणी विरोधकांनीही उचलून धरली. विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनीही मोबाईल एपवरील  टॅक्सी सेवा बंद करण्यात यावी अशी मागणी केली.  मात्र कोणत्याही परिस्थितीत गोवा माईल्सचा काउन्टर बंद केला जाणार नसल्याचे माविन यांनी सांगितले. दर दिवसा १ हजार ते बाराशे लोक गोवा माईल्स सेवेचा वापर करीत असल्याचे आढळून आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ह्या प्रश्नावर बाचाबाची वाढत असतानाच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उभे राहिले आणि त्यांनी या संबंधी चर्चा करण्यासाठी विरोधी सदस्य व स्थानिक आमदारांच्या समावेशाने संयुक्त बैठक बोलवू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर सभापतीनी प्रश्न तास संपल्याचेही जाहीर केले आणि या वाक् युद्दावर पडता पडला.

टॅग्स :goaगोवा