शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:09 IST

रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झाल्या आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत. 

पणजी : भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोमवारी २0 रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर गोव्यात दाखल होत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी फडणवीस गोवा दौऱ्यावर येत आहेत. रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झाल्या आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत. येत्या चार पाच महिन्यात गोव्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने पक्षाच्या तयारीचा आढावाही घेतला जाईल. फडणवीस तसेच वरील अन्य नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे अन्य सहकारी, भाजप आमदार, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. भाजप युवा आघाडी, महिला मोर्चा, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आदी आघाड्यांबरोबरच बूथ स्तरावरही ते संवाद साधतील. फडणवीस यांनी बिहार विधानसभेत निवडणूक प्रभारी म्हणून भाजपसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. २0१४ ते २0१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgoaगोवाElectionनिवडणूकBJPभाजपा