शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेतलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: September 13, 2023 17:29 IST

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मयताला गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन होते

सूरज नाईकपवारमडगाव : स्वत:च पोटावर चाकू भोसकून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या एका ७३ वर्षीय वृध्दाचा गोमेकॉत मृत्यू झाला. गोव्यातील सासष्टी तालुक्यातील बेलोय नुवे येथे वरील घटना घडली.  मिनिनो डिसिल्वा असे मयताचे नाव आहे. सोमवार, ११ रोजी मिनिनो याने स्वयंपाक घरातील चाकूने आपल्या पोटावर वार करुन घेतले होते. जखमी अवस्थेत प्रथम त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले, नंतर त्याला गोमेकॉत पाठवून देण्यात आले होते. तेथील आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार चालू होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मयताला गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन होते. मागच्या सात दिवसांपूर्वी त्याने दारु सोडली होती. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा कुडतरी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिस