दुभत्या म्हशींचा मृत्यू

By Admin | Updated: May 7, 2014 00:57 IST2014-05-06T17:51:13+5:302014-05-07T00:57:52+5:30

डिचोली : वरचावाडा-नानोडा येथील दत्ता साखळकर यांच्या दोन दुभत्या म्हशी विष प्राशनाने दगावल्या. एका म्हशीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. यात त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दूध विक्री करून मिळणार्‍या पैशांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. म्हशींना अज्ञाताने विष दिल्याने मृत्यू झाल्याचा दत्ता साखळकर यांनी अंदाज व्यक्त केला आहे. हल्ली नानोडा व आजूबाजूच्या परिसरात दुभत्या जनावरांना विष घालून मारण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

Death of milk buffaloes | दुभत्या म्हशींचा मृत्यू

दुभत्या म्हशींचा मृत्यू

डिचोली : वरचावाडा-नानोडा येथील दत्ता साखळकर यांच्या दोन दुभत्या म्हशी विष प्राशनाने दगावल्या. एका म्हशीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. यात त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दूध विक्री करून मिळणार्‍या पैशांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. म्हशींना अज्ञाताने विष दिल्याने मृत्यू झाल्याचा दत्ता साखळकर यांनी अंदाज व्यक्त केला आहे. हल्ली नानोडा व आजूबाजूच्या परिसरात दुभत्या जनावरांना विष घालून मारण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

Web Title: Death of milk buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.