शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

झकपक समारंभाविना इफ्फीचे सूप वाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:26 IST

सोहळ्याला बड्या कलाकारांची अनुपस्थिती

पणजी : ना बडे स्टार, ना सेलिब्रेटी, ना दिलखेचक डान्स, संगीताचा रंगारंग समारंभ, अशा निराश करणाऱ्या वातावरणात ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवारी सूप वाजले. दरवर्षी बडे कलाकार आणि आकर्षक संगीत, डान्सद्वारे इफ्फी प्रतिनिधींचे मनोरंजन करत समारोप समारंभ संपन्न होत असतो. यंदाच्या इफ्फीत त्याचा अभाव जाणवला.

पटकथा लेखक सलीम खान यांना या समारंभात सिनेमा कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या लक्षणीय कामगिरीसाठी गौरवण्यात आले. हा पुरस्कार घेण्यासाठी तरी ते आणि त्यांचे कुटुंबीय येतील, असे वाटत होते. पण त्यांनीही निराशा केली. खान कुटुंबातील अरबाज खान यांनी वडिलांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारला आणि सलीम खान यांचा मेसेज वाचून दाखवला.

अनिल कपूर हे एकमेव सेलिब्रेटी कलाकार या समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या जोडीला कबीर बेदी, डायना पेंटी, रकूल प्रीत, आंचल गुंजाल, मनोज जोशी, मनोज तिवारी हे हजर होते. गायक विपिन अनेजाने आपल्या मखमली आवाजात काही गाणी गायली आणि एक्स वन एक्स या समूहाने डान्स करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. 

टॅग्स :IFFIइफ्फीgoaगोवा