जोडसुधारित,,दक्षिण गोव्यातही पर्यटकांसाठी

By Admin | Updated: May 7, 2014 00:55 IST2014-05-06T18:58:44+5:302014-05-07T00:55:47+5:30

२४ जून रोजी सकाळी ९.३0 ते ४ पर्यंत सांजाव कार्यक्रम होणार आहे. सांजाव कार्यक्रमासाठी ऑनलाईन बुकिंग १५ जूनपासून खुले करण्यात येणार आहे. पर्यटन खात्याच्या पॅकेजमध्ये येणार्‍या पर्यटकांना रेसिडन्सीमध्ये तिकीट मिळण्याची सोय आहे. पर्यटन खात्याच्या बेवसाईटवरून बुकिंग करता येते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Coupled, for tourists in South Goa | जोडसुधारित,,दक्षिण गोव्यातही पर्यटकांसाठी

जोडसुधारित,,दक्षिण गोव्यातही पर्यटकांसाठी

२४ जून रोजी सकाळी ९.३0 ते ४ पर्यंत सांजाव कार्यक्रम होणार आहे. सांजाव कार्यक्रमासाठी ऑनलाईन बुकिंग १५ जूनपासून खुले करण्यात येणार आहे. पर्यटन खात्याच्या पॅकेजमध्ये येणार्‍या पर्यटकांना रेसिडन्सीमध्ये तिकीट मिळण्याची सोय आहे. पर्यटन खात्याच्या बेवसाईटवरून बुकिंग करता येते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

......चौकट..
सांता मोनिका बोटींवर सिंगल विंडो सिस्टम सुरू केल्यापासून तिकिटांसाठी होणारी गर्दी आटोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे एकाच ठिकाणी तिकिटे काढल्यानंतर बोटींच्या फेर्‍या ठरविणे सोयीस्कर झाले आहे. यामुळे बुकिंगचा अंदाज येतो व गर्दीत उभे राहून पर्यटकांना तिकिटे काढण्याचा त्रास होत नाही. लवकरच या जेटीवर पर्यटकांना आसन व्यवस्था, लाउडस्पिकर अनाउन्समेंट, कॅफेटेरिया सारख्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Coupled, for tourists in South Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.