शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

Coronavirus: गोव्यात तीन चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह; कोविडबाधितांचे प्रमाण सरासरी ३० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:05 PM

राज्यात कोविडचा फैलाव झपाट्याने होत आहे. सुरुवातीलाच १७ मे ते २३ मे या कालावधीत ३,९३४ चाचण्यांमध्ये केवळ ३५ पॉझिटिव्ह आढळले.

पणजी : गोव्यात कोविड चांचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण सध्या सरासरी ३0 टक्के असून ते लक्षणीय आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये असे निष्पन्न झाले की, प्रत्येकी तीन कोविड चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह आढळून येत आहे.

आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीचा आढावा घेतला असता वरील गोष्ट स्पष्ट झाली. गेल्या तीन आठवड्यांमध्ये कोविड चांचण्या करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत १२,८४४ कोविड चांचण्या करण्यात आल्या. त्यात ३,७३0 पॉझिटिव्ह आढळून आले. हे प्रमाण २९.0४ टक्के होते.

- १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत ११,८९५ कोविड चांचण्या करण्यात आल्या. त्यात ३,८३७ पॉझिटिव्ह आढळून आले. हे प्रमाण ३२.२६ टक्के एवढे होते. २0 सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत १२,३६६ कोविड चांचण्या करण्यात आल्या. त्यात ३,५५२ पॉझिटिव्ह आढळून आले. हे प्रमाण २८.७२ टक्के एवढे होते.राज्यात कोविडचा फैलाव झपाट्याने होत आहे. सुरुवातीलाच १७ मे ते २३ मे या कालावधीत ३,९३४ चाचण्यांमध्ये केवळ ३५ पॉझिटिव्ह आढळले. हे प्रमाण केवळ 0.८९ टक्के एवढे होते. जून अखेरपर्यंत हे प्रमाण ३.६४ टक्क्यांवर पोचले. जुलै अखेरीस ते झपाट्याने वाढून १३.६३ टक्क्यांवर गेले. ऑगस्टअखेरीस १८.१२ टक्क्यांवर तर आता सप्टेंबरअखेरीस सरासरी ३0 टक्क्यांवर घुटमळत आहे.                     

तुलनेत चांचण्याही कमीजूनपासून चांचण्यांचे प्रमाण वाढले. परंतु आता मात्र तुलनेत चांचण्याही कमी होत आहेत. ५ जुलै ते ११ जुलै या आठ दिवसात तब्बल १६,५0३चांचण्या झाल्या होत्या. ऑगस्टच्या अखेरच्या सप्ताहात १५,९६४ चांचण्या झाल्या. मात्र गेल्या सप्ताहात म्हणजेच २0 ते २६ सप्टेंबर या कालावधीत केवळ १२,३६६ कोविड चांचण्या झाल्या.दोन महिन्यातील चांचण्या व पॉझिटिव्ह टक्केवारी                        चांचण्या                     पॉझिटिव्ह                     टक्के२ ते ८ ऑगस्ट     १४,३0८                   २0१३                           १४.0७९ ते १५ ऑगस्ट   १६,७३६                    ३१३३                          १८.७२१६ ते २२ ऑगस्ट  १५,९६२                    २४५१                         १५.३६२३ ते २९ ऑगस्ट   १५,२४८                  २७६३                          १८.१२३0 ते ५ सप्टें.       १५,९६४                   ३९0२                          २४.४४६ ते १३ सप्टें.         १२,८४४                  ३७३0                           २९.0४१३ ते. १९ सप्टें.      ११,८९५                   ३८३७                          ३२.२६२0 ते २६ सप्टें.       १२,३६६                   ३,५५२                         २८.७२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या