शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अटक केल्यानंतर संशयितांबरोबर फोटो घेणे पोलिसांना अंगलट, हायकोर्टकडून अवमान नोटीसा

By वासुदेव.पागी | Updated: April 1, 2024 17:36 IST

गुन्हेगारी प्रकरणात एखाद्या संशयिला पकडल्यानंतर पोलीस त्या संशयितांबरोबर स्वत:चे फोटो घेऊन प्रसिद्धी माद्यमांना देण्याची जुनी पद्धत होती, ही पद्धत बंद करणारा आदेश ३ वर्षांपूर्वी न्यायालयाने दिला होता.

पणजी :  गुन्हेगारी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांबरोबर आपला फोटो प्रसिद्ध करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोटीसा बजावल्या आहेत. असे करण्यास न्यायालयाची बंदी असतानाही त्याचे ७० उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. 

गुन्हेगारी प्रकरणात एखाद्या संशयिला पकडल्यानंतर पोलीस त्या संशयितांबरोबर स्वत:चे फोटो घेऊन प्रसिद्धी माद्यमांना देण्याची जुनी पद्धत होती, ही पद्धत बंद करणारा आदेश ३ वर्षांपूर्वी न्यायालयाने दिला होता. संशयितांबरोबर फोटो न घेण्याचा आदेश देण्यातआला होता. परंतु त्या घटनेनंतरही अजून पोलिसांचे संशयितांबरोबर फोटो घेऊन ते प्रसिद्ध करण्याचे प्रकार चालूच असल्याचे आढळून आले आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा करून न्यायालयाकडून या प्रकरणात स्वेच्छा दखल घेण्यात आली आहे.  

एकदा वृत्तपत्रात किंवा न्युज एजन्सीत प्रसिद्ध झालेले फोटो पुन्हा सोशल मिडियावर टाकले जातात आणि त्यामुळे ते व्हायरल होतात. अशाच व्हायरल फोटोंची दखल न्यायालयाकडून घेण्यात आली आहे. संशयितांबरोबर फोटोत जे पोलीस दिसत आहेत त्या सर्वांना नोटीसा बजावण्यात आली आहे. या प्रकरणात १५ एप्रील रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टPoliceपोलिस