शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची विधानसभेसाठी तयारी सुरू; युरी, अमित पाटकर दिल्लीत, राहुल गांधी, खर्गे यांच्याशी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:27 IST

गोव्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आदींनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांच्याशी गोव्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, अ. भा. काँग्रेसचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर हे देखील बैठकीला उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांच्याशी गोव्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेसचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर हेही बैठकीला उपस्थित होते. युरी यांनी याबाबत ट्रीट करताना असे म्हटले आहे की, गोव्यातील महत्त्वाच्या समस्या आम्ही मांडल्या. गोव्यातील जनतेसाठी त्या सोडविण्याच्या आमच्या योजना श्रेष्ठींनी ऐकून घेतल्या. त्याबद्दल मी आमच्या नेत्यांचे आभार मानतो. तसेच आगामी निवडणुकांच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. गोव्याती सद्य:स्थितीचा वरिष्ठांनी आढावा घेतल्याचे युरी यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभर राहिले असून राष्ट्रीय नेत्यांनी गोव्यातील राजकीय स्थितीविषयी जाणून घेतले. पुढील काळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी स्थानिक - पातळीवर कार्यक्रम राबवा, भ्रष्टाचारविरोधात तसेच लोकांचे विषय घेऊन रस्त्यावर या, असे - श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना बजावले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Preps for Assembly Polls: Leaders Meet Gandhi, Kharge

Web Summary : Congress leaders met with Rahul Gandhi and Mallikarjun Kharge in Delhi to discuss Goa's political situation and upcoming elections. Plans to address local issues and combat corruption were reviewed.
टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2026