शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव न झालेला माल बार्जमध्ये भरल्याने गोंधळ

By admin | Updated: May 29, 2014 07:18 IST

पणजी : ज्या मालाचा खाण खात्याने लिलाव केलाच नव्हता, अशा प्रकारचा संमिश्र खनिज माल (आरओएम) सारमानस

 पणजी : ज्या मालाचा खाण खात्याने लिलाव केलाच नव्हता, अशा प्रकारचा संमिश्र खनिज माल (आरओएम) सारमानस जेटीवरून रॉयल लाइन कंपनीने सहा बार्जमध्ये भरल्याचे उघड झाले आहे. ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी या प्रकारास तीव्र आक्षेप घेतला आहे. गावस यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सांगितले की, कुठला माल बार्जमध्ये भरला जातोय, यावर कुणाचीच देखरेख नाही. खाण खातेही देखरेख करत नाही आणि तज्ज्ञांचीही देखरेख समिती ते पाहत नाही. सारमानस जेटीवरून सहा बार्जमध्ये सुमारे दहा हजार टन माल भरला आहे. खाण खात्याची मान्यता नसताना हा माल भरला गेला. तो आता एमपीटीमध्ये उतरविणे शक्य नसल्याने त्या सहा बार्ज अरबी समुद्रात मध्येच राहिल्या आहेत. जीईएलच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने रॉयल लाइन कंपनीने बार्जमध्ये माल भरला, असे गावस यांचे म्हणणे आहे. खाण खात्यातही या प्रकाराबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रॉयल लाइन कंपनीने नजरचुकीने तो माल भरला, असा दावा काही अधिकारी करत असल्याचे कळते. खाण खात्याने खरा खनिज माल (फाइन) म्हणून जो माल दाखवला होता, त्याचाच लिलाव पुकारला गेला होता, की चुकून संमिश्र किंवा कच्च्या मालाचा (आरओएमचा) लिलाव पुकारला होता, असाही प्रश्न आता पुढे आला आहे. (खास प्रतिनिधी)