शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मृत कामगाराच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्या: 'डेक्कन फाईन' कारबाहेर कामगारांचे आंदोलन

By पूजा प्रभूगावकर | Updated: May 20, 2024 14:58 IST

कामगाराला काम करताना मरण आले मात्र आता व्यवस्थापन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: खोर्ली - जुने गोवे येथील डेक्कन फाईन केमिकल्स या कारखान्यात काम करताना मरण आलेल्या मृत कामगाराच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी कारखान्याबाहेर आंदोलन केले. कामगाराला काम करताना मरण आले, मात्र आता व्यवस्थापन जबाबदारी झटकत आहे. मृत कामगार हा घरातील एकमेव कमावता होता. त्यालाच मरण आल्याने कुटुंबाचे काय ? कंपनी व्यवस्थापन जो पर्यंत नुकसानभरपाईची मागणी पूर्ण करीत नाही तो पर्यंत काम बंद ठेवू असा इशारा कामगारांनी दिला.

डेक्कन फाईन केमिकल्स या कारखान्यात काम करताना क्रिसमोहर कट्टी (२५, उत्तर प्रदेश) याला मे महिन्यात मरण आले होते. जड वजन त्याच्या अंगार पडल्याने तो जागीच ठार झाला होता. मात्र कंपनीने कामगाराच्या मरणाची जबाबदारी झटकली. कट्टी याला दोन लहान मुले, पत्नी व आई वडिल आहेत. तो त्यांच्या कुटुंबाचा एकमेव कमावता व्यक्ती होता असे कामगारांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :goaगोवा